श्री संत ज्ञानेश्वर
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. या ग्रंथात भगवद्गीतेवर विस्तृत टीका आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी भाशेतील सर्वात प्राचीन मोठा ग्रंथ आहे. प्राकृत जनांना धर्माचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी मुद्दाम ‘‘माझा मर्हाठाचि बोल कौतुकें । परि अमृतातेहि पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन !! अषी प्रतिज्ञा करून ग्रंथ लिहिण्यास प्रांरभ केला आणि