पसायदान परिसर बद्दल एकच शब्द सुचतो तो म्हणजे 'अविस्मरणीय परिसर 'नागपूर जवळ इतकी सुंदर जागा भटकंतीला आहे असे मला वाटले नव्हते .ज्ञानेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा अतिशय विलक्षण आहे. परिसरात आत मध्ये शिरताच पसायदान एका भल्या मोठ्या दगडावर लिहिले आहे ते वाचून शाळा आठवली छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडांच्या प्रतिकृती पाहून इतिहास पहिल्या सारखे जाणवले . नुकतेच 'तान्हाजी' चित्रपट पाहून आले होते म्हणूण 'सिंहगड' पाहण्याची आणि ज्या बाजूने तान्हाजी यांनी चढाई केली होती, गडाचा तो भाग बघून त्यांचा शौर्याला नमन ..
सौंदर्य, भक्ति आणि साहस हे तीनही भाव एकत्रितपणे अनुभवयाचे असतील तर 'वडगाव धरण आणि पसायदान परिसर' अगदी योग्य पर्यटनस्थळ आहे. नागपूरहून अवघ्या ४२ किमीवर असलेले हे पर्यटनस्थळ नागपूर, वर्धावासियांसाठी एक दिवसाची सहल म्हणून उत्तम ठिकाण आहे. - उद्धव कुळकर्णी..
नागपुर से 40 किलोमीटर दूर पसायदान परिसर में छत्रपती शिवाजी महाराज के किले स्थायी रूप से हैं। इन्हें यहां सैकड़ों लोग नि:शुल्क देख रहे।इन किलों को देख कर युवा पीढ़ी शिवाजी के जीवन को करीब से जान जान सकती है उन किलों में घटी घटनाओं से शिवजी महाराज के रणनीतिक कौशव कौशल और बहादुर को भी समझ सकती है। मैं यह महसूस करता हूं कि आज के दौर में शिवाजी का जीवन हमारे लिए कई स्तरों पर प्रेरणादायी हो सकता है। इसमें राष्ट्र के प्रति ज़ज़्बा, देश भक्ति, मातृप्रेम और दुश्मनों से लड़ाई लड़ने का अथक साहस ऐसे गुण है जो ..
पसायदान हा शब्द तुम्हाला अनोळखी नसेलच. ज्ञानेश्वर महाराजांनी लिहिलेल्या ज्ञानेश्वरीमध्ये पसायदानाचा उल्लेख केलेला आहे. हा परिसर अतिशय रमणीय आहे. ज्ञानेश्वर महाराजांची भव्य प्रतिमा इथे स्थापली आहे. प्रतिमेच्या खाली ध्यान मंदिर आहे जिथे तुम्ही ध्यान करू शकत..