वयाच्या 16 व्या वर्शी चापेकर बंधुंच्या बलीदानान पेटलेल्या बाळ सावरकरांनी "देशाचे स्वातंत्र्य मिळविण्याकरता सषस्त्र क्रांतीचा केतु उभारुन मी मारता मारता मरेस्तोवर झुंझेन" अशी शपथ घेतली. मित्र मेळा, अभिनव भारत संघटना हया संस्था उभा..
लक्ष्मीबाई हयांना लहानपणी ‘मनु’ म्हणुन ओळखले जात. तलवारबाजी, निषाणबाजी ह्यात ती लहानपणा पासुनच तरबेज होती. 1842 मधे लक्ष्मीबाईचा विवाह झांषीचे महाराजा गंगाधर रावांषी झाला आणि ती ‘राणी लक्ष्मीबाई’ झाली. 1857 चे उत्थान रा..
महात्मा ज्योतीबा फुले (11 एप्रिल 1827 - 28 नोव्हेंबर 1890) सवित्रीबाई फुले (3 जानेवारी 1931 - 10 मार्च 1897) राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मनातील आग जळत असतानाच सामाजिक क्रांतीची बाग फुलत होती. अमानवी परंपरांना छेद देत, माणसाला माणुसकीचा धर्म सांगत..
उत्तंुग व्यक्तिमत्व, निरभ्र चारित्र्य, ज्वलंत राश्ट्रनिश्ठा आणि संघटना कौषल्य असणारे, डाॅ. हेडगेवार यांच्या नंतर राश्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सारथ्य करणारे गोळवलकर गुरूजी हे हजारो लाखोंच्या मनात आदराचे स्थान असलेले एक विभूतीमत्व होते. बनारस हिंदु विद्..
हे मराठा साम्राज्याचे चौथे छत्रपति शाहु महाराज यांचे इ.स. 1720 पासून तहहयात पेषवे (मुख्य प्रधान) होते. त्यांना थोरले बाजीराव किंवा पहिले बाजीराव या नावांनेही ओळखले जाते. पहिले पेषवे बाळाजी विश्वनाथ भट्ट हे बाजीरावांचे पिता, वडिलांच्या सानिध्यात बाजीराव बरेच काही षिकला. षिपाई गडी करण्याची खुमखुमी त्यांच्यात लहानपणापासूनच होती, म्हणूनच बाळाजी दिल्लीच्या बादषहाची भेट घ्यायला गेले तेव्हा अवघ्या 19 वर्शाचा बाजीही त्यांच्या बरोबर होता. उत्तर हिंदुस्थानात मराठी साम्राज्य किती पसरू षकते याचा अदमास त्या कोवळया ..
गोदावरीतीरी मौजे जांब, परगणे आंबड येथे श्रीरामनवमीस रामदासस्वामींचा जन्म झाला. समर्थांचे वडील सूर्याजीपंत ठोसर, आई राणूबाई यांनी त्यांना रामनामाची गोडी लावली. त्यांच्या घराण्यात श्रीरामाची उपासना एकवीस पिढया चालत आलेली होती. समर्थंानी ग्रंथराज श्रीदासबोध, मनोबोध, आत्मारामादि अध्यात्मग्रंथ, दोन कांडाचे रामायण, हजारो आरत्या, अभंग, विविधवृत्तात्मक श्लोक इत्यादी अफाट ग्रंथरचना केली...
तुकारामांचा जन्म देहू गावी एका समृद्ध घराण्यात इ.स. 1598 मध्ये झाला. त्यांचे आईवडील धार्मिक वृत्तीचे होते. विठ्ठलाचे निस्सिम भक्त होते. आशाढी- कार्तिकी एकादषीनिमित्य ते नित्यनियमाने पंढरपूरला जात असत. तुकारामांचे बालपण व नंतरचा काळ सुखात गेला. तुकाराम महाराजांच्या डोळयात विठ्ठलाचे रूप भरून होते. त्यांना पांडुरंग सर्वत्र दिसत होता. पांडुरंगाच्या आज्ञेवरून तुकाराम महाराजांनी अभंग रचण्यास प्रारंभ केला...
ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली. या ग्रंथात भगवद्गीतेवर विस्तृत टीका आहे. ज्ञानेश्वरी हा मराठी भाशेतील सर्वात प्राचीन मोठा ग्रंथ आहे. प्राकृत जनांना धर्माचे ज्ञान व्हावे म्हणून त्यांनी मुद्दाम ‘‘माझा मर्हाठाचि बोल कौतुकें । परि अमृतातेहि पैजा जिंके । ऐसी अक्षरे रसिके । मेळवीन !! अषी प्रतिज्ञा करून ग्रंथ लिहिण्यास प्रांरभ केला आणि..
जगाच्या इतिहासात मराठ्यांचा इतिहास अद्धितीय असा आहे. मराठ्यांचे स्वतंत्र सार्वभौम राज्य स्थापन करून छत्रपती शिवाजी महाराजांनी मध्ययुगीन भारताच्या इतिहासात नवे पर्व सुरू केले. ..