सौंदर्य, भक्ति आणि साहस हे तीनही भाव एकत्रितपणे...

01 Feb 2020 16:07:12
 
2_1  H x W: 0 x
 
सौंदर्य, भक्ति आणि साहस हे तीनही भाव एकत्रितपणे अनुभवयाचे असतील तर 'वडगाव धरण आणि पसायदान परिसर' अगदी योग्य पर्यटनस्थळ आहे. नागपूरहून अवघ्या ४२ किमीवर असलेले हे पर्यटनस्थळ नागपूर, वर्धावासियांसाठी एक दिवसाची सहल म्हणून उत्तम ठिकाण आहे.
 
- उद्धव कुळकर्णी
Powered By Sangraha 9.0