महात्मा ज्योतीबा फुले ११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०
सावित्रीबाई फुले ०३ जानेवारी १९३१ - १० मार्च १८९७
राजकीय स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मनातील आग जळत असतानाच सामाजिक क्रांतीची बाग फुलत होती. अमानवी परंपरांना छेद देत, माणसाला माणुसकीचा धर्म सांगत, शिक्षणाचं मोल जाणुन शिक्षणाची बिजे हे दाम्पत्य रोवत होते.
हयाच दाम्पत्यांनी स्त्री शिक्षणाचा झेंडा आपल्याच घरात रोऊन, समाजाला स्त्री शिक्षणाचं महत्व त्यांनी सांगीतलं.
विद्ये विना मती गेली
मती विना निती गेली
निति विना गती गेली
गती विना वित्त गेले
वित्त विना शूद्र खचले
इतके अनर्थ एका अविद्येने केले.